भारतीय मानक ब्यूरो मध्ये 276 जागांसाठी भरती आलेली आहे.
BIS Recruitment 2022
Bureau of Indian Standards Bharti
BIS - Bureau of Indian Standards
BIS Bharti 2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 एकूण जागा / Total Vacancy ➱
276 जागा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डायरेक्टर (लीगल) | 01 |
2 | असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) | 01 |
3 | असिस्टंट डायरेक्टर (एडमिन & फायनान्स) | 01 |
4 | असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग & कंस्यूमर अफेयर्स) | 01 |
5 | पर्सनल असिस्टंट | 28 |
6 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 47 |
7 | असिस्टंट (कॉम्प्युटर एडेड डिझाइन) | 02 |
8 | स्टेनोग्राफर | 22 |
9 | सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट | 100 |
10 | हॉर्टिकल्चर सुपरवायझर | 01 |
11 | टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) | 47 |
12 | सिनियर टेक्निशियन | 25 |
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱
पूर्ण भारत
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱
पद क्र.1 साठी : प्रतिनियुक्ती
पद क्र.2 साठी : (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अनुवादाचा 05 वर्षे अनुभव
पद क्र.3 साठी : (i) MBA किंवा पर्सोनल मॅनेजमेंट/HR मॅनेजमेंट PG पदवी/PG डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4 साठी : (i) MBA (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशन/समाजकार्य PG पदवी किंवा PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.5 साठी : (i) पदवीधर पदवी (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल.
पद क्र.6 साठी : (i) पदवीधर पदवी (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल. (iii) संगणक कौशल्य मध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
पद क्र.7 साठी : (i) विज्ञानात पदवीधर पदवी+टायपोग्राफीचे ज्ञान/ड्राफ्ट्समनशिप किंवा सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) Auto CAD 05 वर्षे अनुभव
पद क्र.8 साठी : (i) पदवीधर पदवी (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-5 पर्यंत चाचणी असेल.
पद क्र.9 साठी : (i) पदवीधर पदवी
(ii) संगणक कौशल्य:
(a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन;
(b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर स्प्रेडशीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि
(c) पॉवर पॉईंटमध्ये चाचणी (मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट) – पंधरा मिनिटे
पद क्र.10 साठी : 10वी उत्तीर्ण
पद क्र.11 साठी : 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/माइक्रोबायलोजी)
[SC/ST साठी : 50% गुण]
पद क्र.12 साठी : (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/फिटर/सुतार/प्लंबर/टर्नर/वेल्डर) (iii) 02 वर्षे अनुभव
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 परीक्षा (Onlin होणार ) ➱
जून 2022
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Fee / फी ➱
[SC/ST/ExSM/PWD/महिला साठी : फी नाही
पद क्र.2 ते 4 साठी : General/OBC: ₹800/-
पद क्र.5 ते 12 साठी : General/OBC: ₹500/-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 वयाची अट / Age Limit ➱
पद क्र.1 साठी : 56 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 4 साठी : 18 ते 35 वर्षे
पद क्र.5 ते 7 & 11 साठी : 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 ते 10 & 12 साठी : 18 ते 27 वर्षे
SC/ST साठी : 05 वर्षे सूट
OBC साठी : 03 वर्षे सूट आहे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱
[Starting होणार आहे : 18 एप्रिल 2022]
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 जाहिरात (Notification) ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱
09 मे 2022
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏