महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 81 जागांसाठी भरती आलेली आहे.
MPSC Recruitment 2022
MPSC Recruitment 2022 for 81 Deputy Superintendent of Police, Deputy Director, Assistant Director, Scientific Officer, & Assistant Chemical Analyzer Posts.
MPSC Bharti 2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 एकूण जागा / Total Vacancy ➱
81 जागा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ | 02 |
2 | उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ | 06 |
3 | सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ | 17 |
4 | उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ | 01 |
5 | सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ | 05 |
6 | वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब | 17 |
7 | सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब | 33 |
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱
पूर्ण भारत
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱
पद क्र.1 साठी : (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2 साठी : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.3 साठी : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री) (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.4 साठी : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.5 साठी : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.6 साठी : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.7 साठी : केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Fee / फी ➱
General/OBC/EWS साठी :₹800/-
SC/ST/PWD/ExSM साठी : फी नाही
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 वयाची अट / Age Limit ➱
[मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ साठी : 05 वर्षे सूट आहे]
पद क्र.1 साठी : 18 ते 38 वर्षे
पद क्र.2 साठी : 18 ते 40 वर्षे
पद क्र.3 साठी : 18 ते 38 वर्षे
पद क्र.4 साठी : 18 ते 45 वर्षे
पद क्र.5 साठी : 18 ते 40 वर्षे
पद क्र.6 साठी : 18 ते 38 वर्षे
पद क्र.7 साठी : 18 ते 38 वर्षे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 जाहिरात (Notification) ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱
09 मे 2022 (11:59 PM)
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏