HPCL Recruitment 2022





हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 294 जागांसाठी भरती आलेली आहे.


HPCL Recruitment 2022


Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL Recruitment 2022 for 294 Officer Posts.

HPCL Bharti 2022

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 Job Details / नोकरी माहिती : 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महत्वाचे -

वर्तमान सर्व चालू भरती - क्लिक करा

10 वी पास वरिल भरती - क्लिक करा

12 वी पास वरिल भरती - क्लिक करा

पदवी वरती भरती - क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link  ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 एकूण जागा / Total Vacancy ➱ 

294 जागा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱ 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

मेकॅनिकल इंजिनिअर

103

2

इलेक्ट्रिकल इंजिनिअर

42

3

इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर

30

4

सिव्हिल इंजिनिअर

25

5

केमिकल इंजिनिअर

07

6

इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर

05

7

सेफ्टी ऑफिसर

13

8

फायर & सेफ्टी ऑफिसर

02

9

क्वालिटी कंट्रोल ऑफिसर

27

10

ब्लेंडिंग ऑफिसर

05

11

चार्टर्ड अकाउंटेंट (CA)

15

12

HR ऑफिसर

08

13

वेलफेयर ऑफिसर  (विशाख रिफायनरी)

01

14

वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी)

01

15

लॉ ऑफिसर

05

16

लॉ ऑफिसर-HR

02

17

मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल

03

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱ 

पूर्ण भारत

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱ 

पद क्र.1 साठी : मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.2 साठी : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.3 साठी : इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.4 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.5 साठी : केमिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.6 साठी : कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.7 साठी : (i) मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी.

पद क्र.8 साठी : (i) B.E/ B.Tech (फायर / फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग)   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी

पद क्र.9 साठी : (i) M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)     (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.10 साठी : (i) M.Sc. (केमिस्ट्री-एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)    (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.11 साठी : 50% गुणांसह चार्टर्ड अकाउंटेंट (CA)

पद क्र.12 साठी : HR/पर्सोनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा HR/पर्सोनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह MBA

पद क्र.13 साठी : (i) कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कोणत्याही विद्यापीठातील कायद्यातील पदवी  (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदविका ज्यात कामगार कायदे समाविष्ट आहेत

पद क्र.14 साठी : सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा.

पद क्र.15 साठी : (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम  [SC/ST/PwBD: 55% गुण]   (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.16 साठी : (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम [SC/ST/PwBD: 55% गुण]    (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.17 साठी : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 09/12 वर्षे अनुभव.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Fee / फी ➱   

General/OBC-NC/EWS साठी : ₹1180/-  

SC/ST/PwBD साठी : फी नाही

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌  वयाची अट / Age Limit ➱ 

पद क्र.1 ते 6 साठी : 18 ते 25 वर्षे 

पद क्र.7 ते 14 साठी : 18 ते 27 वर्षे 

पद क्र.15 & 16 साठी : 18 ते 26 वर्षे 

पद क्र.17 & 18 साठी : 34/37 वर्षांपर्यंत


SC/ST साठी : 05 वर्षे सूट 

OBC साठी : 03 वर्षे सूट आहे 

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 जाहिरात (Notification) ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱ 

22 जुलै 2022

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad