SID Recruitment 2022

राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती आलेली आहे.

SID Recruitment 2022

SID's full form is State Intelligence Department (SID) - Maharashtra State Police, SID Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mahapolice.gov.in. This page includes information about the SID Bharti 2022, SID Recruitment 2022.

राज्य गुप्तचर विभाग (SID)

राज्य गुप्तचर विभाग (SID) राज्य गुप्तचर विभाग महाराष्ट्र राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो. भारतात वसाहतवादी सत्ता असताना, १९०५ मध्ये, फ्रेझर आयोगाच्या शिफाशीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली, तेव्हा त्याचे नाव सीआयडी (गुप्तचर विभाग) असे होते. सीआयडीचे (इंटलिजन्स) मुख्यालय पुणे येथे होते. १९८१ साली या विभागाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचे नामकरण राज्य गुप्तचर विभाग (एसआयडी) असे करण्यात आले. राजकीय, संरक्षणविषयक, सांप्रदायिक, कामगारविषयक, सुरक्षेला असलेले धोके तसेच कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक यांविषयीची माहिती गोळा करणे, तिचा तुलनात्मक अभ्यास, विश्लेषण आणि प्रसार यांच्याशी निगडित बाबी हाताळण्याचे काम एसआयडी करते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 Job Details / नोकरी माहिती : 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महत्वाचे -

वर्तमान सर्व चालू भरती - क्लिक करा

10 वी पास वरिल भरती - क्लिक करा

12 वी पास वरिल भरती - क्लिक करा

पदवी वरती भरती - क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link  ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 एकूण जागा / Total Vacancy ➱ 

940 जागा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱ 

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

1

पोलीस हवालदारPolice Constable

168

2

पोलीस नाईकPolice Naik

218

3

पोलीस शिपाईPolice Shipai

195

4

नि:शस्त्र पोलीस निरीक्षकUnarmed Police Inspector

07

5

नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षकUnarmed Assistant Police Inspector

12

6

नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकSub-Inspector of Unarmed Police

340

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱ 

पूर्ण महाराष्ट्र

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱ 

-----

सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 How to Apply For SID Recruitment 2022  

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mhpolice.pristineportal.net/ या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2022 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Fee / फी ➱   

--

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌  वयाची अट / Age Limit ➱ 

नियमानुसार.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Last Date/अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱ 

18 सप्टेंबर 2022

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 जाहिरात (Notification) ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

नोकारी माहिती व्यतिरिक़्त महत्वाचे -
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad