(India Post) भारतीय डाक विभागात 1899 जागांसाठी भरती | India Post Recruitment 2023

(India Post) भारतीय डाक विभागात 1899 जागांसाठी भरती

India Post Recruitment 2023

India Post, India Post Recruitment 2023 (Post Office Bharti 2023) for 1899 Sports Person (Postal Assistant,Sorting Assistant,Postman,Mail Guard, Multi-Tasking Staff) Posts.

~~~~~~~~~~~~~~~~~

 Job Details / नोकरी माहिती : 

~~~~~~~~~~~~~~~~~

महत्वाचे -

वर्तमान सर्व चालू भरती - क्लिक करा

10 वी पास वरिल भरती - क्लिक करा

12 वी पास वरिल भरती - क्लिक करा

पदवी वरती भरती - क्लिक करा

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


Total: 1899 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोस्टल असिस्टंट598
2सॉर्टिंग असिस्टंट143
3पोस्टमन585
4मेलगार्ड03
5मल्टी टास्किंग स्टाफ570

Total1899

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 & 2: (i) पदवीधर  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  2. पद क्र.3 & 4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  3. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट: 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 10 नोव्हेंबर 2023]

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

नोकारी माहिती व्यतिरिक़्त महत्वाचे -




••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad