(PHD) Arogya Vibhag Bharti 2021
Maharashtra Public Health Department, Aarogya Vibhag Recruitment
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 899 जागांसाठी भरती
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 899 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या : वैद्यकीय अधिकारी गट-अ मध्ये - 899 जागा
नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण महाराष्ट्र
फी / Fee :
- खुला प्रवर्ग साठी : 1000/- फी आहे
- मागासवर्गीय साठी : 500/- फी आहे
वयाची अट : 38 वर्षांपर्यंत , मागासवर्गीय साठी :05 वर्षे सूट आहे
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- वैद्यकीय अधिकारी (MBBS) साठी : MBBS किंवा समतुल्य पाहिजेल
- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) साठी : पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य पाहिजेल
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : अर्ज़ ऑफ़लाइन आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे : आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई 400 001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे : 20 - 04 - 2021