Indian Air Force Recruitment 2021
IAF मध्ये नवीन भरती आलेली आहे तर आपल्याला सर्व माहिती पुढे दिली आहे
भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 1524 जागांसाठी मेगा भरती आलेली आहे
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
- ग्रुप ‘C’ सिव्हिलिअन पद भरती (MTS,HKS,LDC आणि इतर पद आहेत यासर्वाचा समावेश असनार आहे)
10वी/12वी उत्तीर्ण पाहिज़ेल त्यासोबत+टाइपिंग पाहिजे किंवा ITI/पदवीधर पाहिज़ेल
अर्ज कसा करायचा याची थोडक्यात माहिती : आपण जिथे पण पात्र असाल तिथं आपण अर्ज करू शकता मात्र आपण एकदा नीट चौकशी करून घेऊ शकता कि आपण जिथं अर्ज करणार आहे तिथं किती जागा आहेत.👍 खाली दिलेल्या फ़ॉर्म नुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन , अलीकडील पासपोर्ट साईज फोटो सोबत स्वयंचलितरित्या चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार सादर करावेत ले लक्षात घ्यावे . अर्जदारांनी लिफाफावर असे स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF [ पोस्ट चे नाव लिहावे ]……AND CATEGORY [पोस्ट कैटेगरी टाकावी] ………”. अर्जासोबत सेल्फ अॅड्रेस लिफाफ्या सोबत रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असले पाहिजे .
अर्ज पाठविण्याचा पत्ता कोठे : संबंधित पत्यावर जीथे पण आपण अर्ज़ करनार आहे (कृपया त्यासाठी जाहिरात बघा )