Jana Small Finance
Bank Recruitment 2021
Jana Small Finance Bank is a small finance bank that commenced operations on March 28, 2018, headquartered in Bengaluru, India. Jana Small Finance Bank Recruitment 2021.
जना स्मॉल फायनान्स बँकेत 186 जागांसाठी भरती
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 186 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
- संग्रह व वसुलीअधिकारी साठी - 100
- विक्री अधिकारी साठी - 86
नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण महाराष्ट्र.
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र .1 साठी : 10वी उत्तीर्ण किंवा 01 वर्ष अनुभव पाहिजेल
- पद क्र.2 साठी : 12वी उत्तीर्ण पाहिजेल
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ऑफ़लाइन आहे { नोटिफ़िकेशन बघा }
थेट मुलाखत : 06, 07 & 08 - 04 - 2021 (09:00 AM ते 03:00 PM मध्ये )
मुलाखतीचे ठिकाण : pdf बघा
अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : मुलाखत - 06, 07 & 08