PMC Panvel Recruitment 2021
Panvel Municipal Corporation, PMC Panvel Recruitment 2021 for 265 post. (Panvel Mahanagarpalika Bharti 2021)
पनवेल महानगरपालिकेत 265 जागांसाठी भरती आलेली आहे
विडीओ बघा -
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 265 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 वैद्यकीय अधिकारी साठी (MBBS) - 10
2 वैद्यकीय अधिकारी साठी - 40
3 अधिपरिचारीका साठी - 25
4 आरोग्य सेविका साठी - 150
5 फार्मासिस्ट साठी - 15
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ साठी - 15
7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ साठी - 10
नोकरीचे ठिकाण / job Location : पनवेल
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : MBBS
- पद क्र.2 साठी : BAMS/BHMS/BUMS
- पद क्र.3 साठी : GNM/B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.4 साठी : (i) HSC (ii) ANM
- पद क्र.5 साठी : D.Pharm/B.Pharm
- पद क्र.6 साठी : (i) B.Sc (ii) DMLT
- पद क्र.7 साठी : (i) HSC (ii) DMLT
20 मे 2021 रोजी,
- पद क्र.1 साठी : 45 वर्षां पर्यंत.
- पद क्र.2 साठी 40 वर्षां पर्यंत.
Fee/फी : फी नाही }
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : ( क्लिक करा ) ईमेल ने पठवावा
त्यासाठी pdf नक्की बघा
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल वर ) : panvelcorporation@gmail.com
थेट मुलाखत होणार : 08 एप्रिल ते 20 मे 2021
मुलाखतीचे ठिकाण आहे : मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय:- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏