(PMC) PMC Recruitment 2021
PMC Recruitment 2021 (Pune Mahanagarpalika Bharti 2021) for 400 Medical Officer, ANM, Nursing Orderly,& Ayah Posts.
पुणे महानगरपालिकेत 400 जागांसाठी भरती आलेली आहे
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 400 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
- वैद्यकीय अधिकारी (MBBS : 50
- वैद्यकीय अधिकारी (BAMS) : 50
- परिचारिका (ANM) : 100
- परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली : 100
- आया : 100
वयाची अट / age limit : 18 ते 38 वर्षे यामध्ये असने गरजेचे आहे , आणि (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे )
नोकरीचे ठिकाण / job Location : पुणे
फी / Fee : फी नाही
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1: MBBS पाहिजे
- पद क्र.2: BAMS पाहिजे
- पद क्र.3: (i)10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) ANM कोर्स पाहिजे
- पद क्र.4: (i)10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) MS-CIT पाहिजे
- पद क्र.5: 08वी उत्तीर्ण पाहिजे
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ऑफ़लाइन आहे । ( pdf बघा )
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005
अर्ज सादर करण्याची तारीख : (वेळ: 10:00 AM ते 02:00 PM) या टाईम ला
- पद क्र.1 ते 3: 31 मार्च 2021 आहे
- पद क्र.4 & 5: 01 एप्रिल 2021 आहे