BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

 

[मुदतवाढ] (BECIL)BECIL Recruitment 2021

Broadcast Engineering Consultants India Limited (A Government of India Enterprise under Ministry of Information & Broadcasting).

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती आलेली आहे 


Job Details / नोकरी माहिती : 


Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy :  567 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : 

1 इन्वेस्टिगेटर  - 350

2 सुपरवायझर - 145

3 सिस्टम एनालिस्ट  - 02

4 सिनियर डोमेन एक्सपर्ट  - 19

5 ज्युनियर डोमेन एक्सपर्ट  - 25

-

7 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - 16

8 सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट (SME) - 05

9 यंग प्रोफेशनल्स - 05नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  

 1. पद क्र.1 साठी : (i) पदवीधर पाहिजेल आणि  (ii) संगणक ज्ञान  पाहिजेल 
 2. पद क्र.2 साठी : (i) पदवीधर  पाहिजेल त्यासोबत  (ii) संगणक ज्ञान  पाहिजेल आणि  (iii) 02 वर्षे  अनुभव  पाहिजेल 
 3. पद क्र.3 साठी : (i) B.E/M.E (कॉम्पुटर/IT) / MCA/ M.Tech (कॉम्पुटर सायन्स) (ii) 08 वर्षे अनुभव  पाहिजेल 
 4. पद क्र.4 साठी : अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयातील म्हणून पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी / गणित / वाणिज्य पदव्युत्तर पदवी + 15 वर्षे अनुभव  किंवा सेवानिवृत्त IES/ISS/ सर्वेक्षण संचालनालयात काम करणारे कमीतकमी संचालक आणि 5 वर्षांचा अनुभव असलेले राज्य DES अधिकारी  पाहिजेल 
 5. पद क्र.5 साठी : अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयातील म्हणून पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी / गणित / वाणिज्य पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव  किंवा सेवानिवृत्त आयईएस / आयएसएस / किमान डीवाय पातळीवरील डीईएसचे अधिकारी. संचालक आणि सर्वेक्षण संस्थेमध्ये काम करण्याचा 3 वर्षांचा अनुभव  पाहिजेल 
 6. ---
 7. पद क्र.7 साठी : 10 वी उत्तीर्ण  पाहिजेल 
 8. पद क्र.8 साठी : सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र किंवा डेटा विज्ञान  प्रथम श्रेणी-पदव्युत्तर पदवी + 20 वर्षे अनुभव किंवा कमीतकमी डीडीजी पातळीवरील सेवानिवृत्त आयईएस / आयएसएस अधिकारी किंवा राज्य डीईएस / बीएईएसचे सेवानिवृत्त संचालक  पाहिजेल 
 9. पद क्र.9 साठी : सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र किंवा संगणक अनुप्रयोगात किंवा सामाजिक विज्ञानात पदव्युत्तर पदवी  पाहिजेल 

वयाची अट : 

 1. पद क्र.1  & 9 साठी : 45 वर्षां पर्यंत 
 2. पद क्र.2 ते 5 साठी : 50 वर्षां पर्यंत 
 3. पद क्र.7 साठी : 60 वर्षां पर्यंत 
 4. पद क्र.8 साठी : 40 वर्षां पर्यंत 
Fee/फी :  General/OBC साठी : 955/- आहे आणि  {SC/ST/PH/EWS साठी : 670/- आहे}


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )

Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : ( क्लिक करा )

Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :    24 मे 2021


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad