(UMC) UMC Recruitment 2021
UMC Recruitment 2021 for 354 Physician &
Anesthesiologist, Medical Officer, GNM, ANM,
Lab Technician, Pharmacist, & Ward Boy/Bed Side
Assistant Posts.
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 354 जागांसाठी भरती
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 354 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
- फिजिशियन - 10
- भूलतज्ञ - 10
- वैद्यकीय अधिकारी - 25
- परिचारिका (GNM) - 266
- प्रसविका (ANM) - 06
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 06
- औषध निर्माता - 31
नोकरीचे ठिकाण / job Location : उल्हासनगर येथे
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : MBBS (MD) पाहिजे
- पद क्र.2 साठी : MBBS (MD)/ MBBS (DA) पाहिजे
- पद क्र.3 साठी : MBBS /BHMS+BDS पाहिजे
- पद क्र.4 साठी : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) GNM पाहिजे
- पद क्र.5 साठी : (i) 10वी उत्तीर्ण आणि (ii) ANM पाहिजे
- पद क्र.6 साठी : (i) M.Sc आणि (ii) B.Sc+ DMLT पाहिजे
- पद क्र.7 साठी : D.Pharm पाहिजे
- पद क्र.8 साठी : (i) 10वी उत्तीर्ण आणि (ii) बेड साईड असिस्टंट कोर्स पाहिजे
वयाची अट : 08 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे यामध्ये पाहिजेल { मागासवर्गीय साठी : 05 वर्षे सूट आहे }
Fee/फी : फी नाही.
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
थेट मुलाखत : 09, 12, 15, & 16 एप्रिल 2021 या दिवशी (11:00 AM ते 03:00 PM )
मुलाखतीचे ठिकाण : अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3