SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत 149 जागांसाठी भरती

 


(SBI)SBI Recruitment 2021

State Bank of India (SBI), SBI Recruitment 2021, for 149 Post.

भारतीय स्टेट बँकेत 149 जागांसाठी भरती आलेली आहे 


Job Details / नोकरी माहिती : 


Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy :  149 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : 

1 मॅनेजर साठी   - 51

2 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव साठी   - 03

3 सिनियर एक्झिक्युटिव  साठी  03

4 डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर  साठी  01

5 एक्झिक्युटिव साठी   - 01

6 डेप्युटी मॅनेजर  साठी  - 10

7 चीफ एथिक्स ऑफिसर  साठी  01

8 एडवाइजर  साठी  - 04

9 फार्मासिस्ट साठी   - 57

10 डाटा एनालिस्ट साठी   - 08



नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  

  1. पद क्र.1 साठी : (i) MBA/PGDBM किंवा समतुल्य/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी या मध्ये एक पाहिजेल आणि  (ii) 03/05/06 वर्षे अनुभव पाहिजेल 
  2. पद क्र.2 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी /PGDBM किंवा समतुल्य /MBA/PGDM या मध्ये एक पाहिजेल आणि  (ii) 04/05 वर्षे अनुभव पाहिजेल 
  3. पद क्र.3 साठी : (i) MBA/PGDBM या मध्ये एक पाहिजेल आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजेल 
  4. पद क्र.4 साठी : (i) B.Tech./ B.E./ M. Sc./M. Tech. /MCA या मध्ये एक पाहिजेल आणि  (ii) 15 वर्षे अनुभव पाहिजेल 
  5. पद क्र.5 साठी : (i) 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) या मध्ये एक पाहिजेल आणि  (ii) 01 वर्ष अनुभव पाहिजेल 
  6. पद क्र.6 साठी : (i) MBA/ PGDM /CA/BE/ B. Tech (IT शाखा) या मध्ये एक पाहिजेल आणि (ii) 03/04 वर्षे अनुभव पाहिजेल 
  7. पद क्र.7 साठी : बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान 20 वर्षांचा अनुभव (01.04.2021 रोजी) पाहिजेल 
  8. पद क्र.8 साठी : (i) उमेदवार निवृत्त झाल्यावर पोलिस उप अधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस / राज्य पोलिस अधिकारी असावा. दक्षता / आर्थिक गुन्हे / सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केले पाहिजे  (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजेल 
  9. पद क्र.9 साठी : 10वी उत्तीर्ण+ D.Pharma+ 03 वर्षे अनुभव  किंवा B.Pharma/M.Pharma/Pharma D + 01 वर्ष अनुभव पाहिजेल 
  10. पद क्र.10 साठी : (i) 60% गुणांसह (B.E/B. Tech/ M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग & AI) या मध्ये एक पाहिजेल आणि  (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजेल 

वयाची अट : 

  •  (SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे , OBC साठी : 03 वर्षे सूट आहे )

  1. पद क्र.1 साठी : 18 ते 35 वर्षे, 18 ते 40 वर्षे, 18 ते 30 वर्षे शैक्षणिक पात्रता नुसार 
  2. पद क्र.2 साठी : 28 ते 35, 26 ते 30 वर्षे शैक्षणिक पात्रता नुसार 
  3. पद क्र.3 साठी : 25 ते 35 वर्षे शैक्षणिक पात्रता नुसार 
  4. पद क्र.4 साठी : 45 वर्षां पर्यंत 
  5. पद क्र.5 साठी : 30 वर्षां पर्यंत 
  6. पद क्र.6 साठी : 26 ते 30 वर्षे,  25 ते 35 वर्षे शैक्षणिक पात्रता नुसार 
  7. पद क्र.7 साठी : 55 ते 62 पर्यंत 
  8. पद क्र.8 साठी : 63 वर्षां पर्यंत 
  9. पद क्र.9 साठी : 18 ते 30 वर्षे पर्यंत 
  10. पद क्र.10 साठी : 18 ते 35 वर्षे पर्यंत 

Fee/फी : General/OBC/EWS साठी : 750/-  {SC/ST/PWD साठी : फी नाही}


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : ( क्लिक करा )


Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :  03 - 05 - 2021


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad